आईसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा सायकलस्वाराने विनयभंग केला. ही घटना सोमवारी रिव्हर रेसीडेन्सीरोड चिखली येथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील व परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची ...
रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला अडवून तिघांजणांनी जिवे मारण्याची धमकी देवून त्याच्याकडील १२ हजार रुपयांचा मोबाईल आणि खिशातील २ हजार रुपये असा १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ...
पूर्वी झालेले भांडण मिटवण्यासाठी घराबाहेर बोलवून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १३) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. ...