लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील '' या '' उद्यानामध्ये घडणार छत्रपती संभाजी महाराजांचे '' ज्ञानवंत '' दर्शन - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj's knowledgeable statue in sambhaji park at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील '' या '' उद्यानामध्ये घडणार छत्रपती संभाजी महाराजांचे '' ज्ञानवंत '' दर्शन

संभाजी महाराजांच्या शौर्यासह त्यांच्यातील कवीचे दर्शन या शिल्पाच्या माध्यमातून जनसामान्यांना होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये हे शिल्प बसविले जाणार आहे ...

गहुंजे बलात्कार व खून प्रकरणी आरोपींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय  - Marathi News | Mumbai High Court convert two accused death penalty into life imprisonment for rape and murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गहुंजे बलात्कार व खून प्रकरणी आरोपींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय 

गहुंजे येथील विप्रो कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर २००७ मध्ये सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता. ...

कासारवाडीत महिला पोलिसावर हल्ला : दोन महिलांना अटक - Marathi News | Attack on women police in Kasarawadi : two ladies arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कासारवाडीत महिला पोलिसावर हल्ला : दोन महिलांना अटक

भररस्त्यात काही जणांमध्ये भांडणे सुरू होती. त्यातील महिलांना ताब्यात घेत असताना महिला पोलिसाला घरगुती वापराचा चाकू मारला.. ...

सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून हिंजवडीत तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide after depressive status on social media | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून हिंजवडीत तरुणाची आत्महत्या

कामाच्या अनिश्चिततेमुळे नैराश्य आल्याने तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  ...

वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक - Marathi News | fraud of 6 lakh 70 thousand from website | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक

भावास नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला 6 लाख 70 हजार रुपयांना फसविल्याचे समाेर आले आहे. ...

मोशीत गळा आवळून एकाचा खून - Marathi News | murder in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत गळा आवळून एकाचा खून

माेशीत गळा आवळून एकाचा खून करण्यात आला आहे. ...

संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचाेलीत दाखल ; दर्शनासाठी मोठी गर्दी  - Marathi News | sant tukaram maharaj palkhi arrived in chincholi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचाेलीत दाखल ; दर्शनासाठी मोठी गर्दी 

संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा रविवारी  सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड कॅन्टोनमेंट हद्दीत दाखल झाला. ...

पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा - Marathi News | Traffic jamming due to road side collapse near Pavana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा

पवनाधरणाच्या जवळच रस्ताची साईटपट्टी दुपारी साडे बाराच्या वाजण्यास सुमारास वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ...

पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद - Marathi News | bhushi Dam closed for tourists due to heavy rains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद

दुपारनंतर पावसाचा जाेर अधिक वाढल्याने पर्यटकांसाठी भुशी धरण पुन्हा बंद करण्यात आले. ...