लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
३७०, स्वायत्तता रद्द करण्याचे धोके व फायदे - Marathi News | The risks and benefits of canceling autonomous and 370 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :३७०, स्वायत्तता रद्द करण्याचे धोके व फायदे

मोदी सरकारच्या निर्णयामुळे काश्मीरबरोबर देशातील मुस्लीम समुदायाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. तो धोका सरकारने टाळला पाहिजे. ...

पवनानगर येथे गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | crime registred against Three person for firing at Pawana nagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पवनानगर येथे गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

पिस्तुल दाखवत ''तुझी विकेटच काढतो'' असे म्हणून हवेत एक गोळी तर दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.. ...

पिंपरी शहरातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Guardian Minister reviews flood situation in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरातील पूरपरिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.  ...

चंद्रकांत पाटील यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट - Marathi News | Chandrakant Patil visits relatives of the deceased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रकांत पाटील यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट

मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात घरे पडल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यु झाला हाेता. मृतांच्या नातेवाईकांची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. ...

जनावरांचे जीव वाचविणार्‍या शिवदुर्गला 51 हजारांचे रोख बक्षिस - Marathi News | 51 thousand cash prize to Shivdurg for saving lives of animals | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जनावरांचे जीव वाचविणार्‍या शिवदुर्गला 51 हजारांचे रोख बक्षिस

पुराच्या पाण्यात अडकलेल्या जनावरांचे प्राण वाचविणाऱ्या शिवदुर्ग मित्र या रेस्क्यु पथकाला 51 हजारांचे बक्षिस देण्यात आले. ...

वाकडच्या नवीन पुलाची बाजू खचली ; पुलावरील वाहतूक बंद - Marathi News | one side of wakad bridge is at denger ; traffic stopped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडच्या नवीन पुलाची बाजू खचली ; पुलावरील वाहतूक बंद

उद्घाटनानंतर केवळ चारच महिन्यात बेंगळुरू - मुंबई महामार्गावर वाकड येथील सेवा रस्त्यावरील पूल खचला आहे. ...

तरुणाकडून दोन बहिणींचा विनयभंग ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Molestation of two young sister by young boy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणाकडून दोन बहिणींचा विनयभंग ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा तसेच तिच्या बहिणीचा विनयभंग केला. मोरवाडीतील लालटोपीनगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Threat worn to kill wife to take doubt on character | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकी

मोबाइलवरून एसएमएस पाठवून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. मुलीला पळवून नेऊन तिला व पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.  ...

मोशीत स्मशानभूमीत शिरले पुराचे पाणी - Marathi News | The flood water entered in Moshi cemetery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत स्मशानभूमीत शिरले पुराचे पाणी

मुसळधार पावसामुळे माेशीतील स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरले आहे. ...