हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत... पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत? पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
Pimpri Chinchwad (Marathi News) औसा भागात १ कोटी, उदगीर-जळकोटमध्ये ५३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीला ५ कोटी, उर्वरित निधी इतर संस्थाना असे एकूण ८ कोटी देण्याचे राष्ट्र कार्य उद्योजक अभय भुतडा यांनी केले ...
वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, सिग्नल तोडू नये, मोबाइल वापरत वाहन चालवू नये, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापरावा ...
हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले ...
मेधा कुलकर्णी यांना बोलायला त्यांच्याच पक्षातील लोक सुद्धा घाबरतात, असा दावा रुपाली पाटील यांनी केला आहे ...
मागील महिन्यात कदमवाकवस्ती येथे झालेल्या अतिवृष्टीत याच दुकानदार व्यावसायिकाचे पुराच्या पाण्यामुळे ३ कोटींचे नुकसान झाले होते. ...
पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते ...
नमाज पठण प्रकारणानंतर हिंदू संघटनांकडून शनिवारवाड्यातील कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. ...
चाकूने वार, पिझ्झा कापण्याच्या कटरने आणि काटेरी चमच्याने डोक्यात वार केले, विटा व सिमेंट ब्लॉक फेकून मारले यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे ...
‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दाेषी असताे’ या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरून मी हे सत्य सर्वांसमाेर मांडत आहे - प्रेम बिऱ्हाडे ...
पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला याबाबत तपास सुरु ...