जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन आरोपींनी शिवीगळ करीत एकावर चाकुहल्ला केला. त्यात फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
दहशत माजवण्याच्या उद्देशाने हॉटेलात येऊन हॉटेलचालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरातून बेकायदा व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील यांनी केला आहे. ...