लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे. ...
मावळातील काही शाळांमध्ये दहावी बोर्ड फी च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. पालकांनी पावती मागितली असता ती दिली जात नाही. ...
लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाकरिता १० कोटी रुपये व लोणावळा शहराच्या पर्यटन विकासात भर घालणारा प्रकल्प असलेल्या खंडाळा बोटिंगकरिता ६ कोटी रुपये विशेष्ां निधी देण्याची घोषणा वित्त नियोजन व व ...
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी संचालकांची बैठक आज झाली. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या सिस्टीम इंटिग्रेडटरसाठीची सुमारे ३०१ कोेटींची निविदा मंजूर केली आहे. ...