लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरंच फायदा होतो काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सध्या पडल्याशिवाय राहात नाही. ...
विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यातच पतीसह सासरच्या मंडळीकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण असह्य झाल्याने विवाहितेने पतीसह सासरच्या अन्य सात जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ...
रणरागिणी ग्रुप लोणावळा व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा व मावळवासीयांकरिता आयोजित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ...
महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे सलोख्याचे संबंध पुन्हा स्पष्ट झाले असून सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात याची प्रचिती उपस्थितांना सोमवारी आली. ...