लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पिंपरी शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणाऱ्या लोकमत सखी मंच आयोजित नाट्य महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात महोत्सव सुरू झाला. ...
पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलात फुकट खायचे, पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावून मिळेल ती रक्कम घ्यायची... कोणी विचारलेच, तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे ...
पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे असे दरडावत पोलिसाच्या अविर्भावात वावरणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले. ...
देहूरोड येथील बुद्धविहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून (ब्रह्मदेश) येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची २५ डिसेंबर १९५४ रोजी स्वहस्ते प्रतिष्ठापना केली. ...