लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले. ...
पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ...
नवीन दुचाकी व चारचाकी वाहन घेतले, तर आवडीचा नंबर मिळावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. काही हौशी वाहनचालक वाहनाच्या किमतीइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पसंतीच्या क्रमांकाला मोजतात. ...
मावळ तालुक्यात गावोगावी खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांना मंदीच्या काळातही अच्छे दिन आले आहेत. मात्र वीस ते पंचवीस टक्के व्याज भरून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ...
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला. ...