लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लग्न समारंभात फोटो काढण्यासाठी तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवजे असलेली पर्स टेबलवर ठेवली अन् काही वेळातच चोरीला गेली. ही घटना कासारवाडी येथील गंधर्व रिमा लॉन्स येथे बुधवारी सायंकाळी घडली. ...
वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले. ...
पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ...