लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महामेट्रोतर्फे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्याठिकाणी नाशिकफाटा येथे पोकलेन आणि रीग मशिन कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात साइट इंजिनिअरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अत्यंत धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. बेकायदा चालविण्यात येणारी गॅस रिफिलिंग केंद्र भविष्यात एक प्रकारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची केंद्र होणार असून, वेळीच अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. ...