लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे होऊ दिली नाही पाहिजेत. अनधिकृत बांधकामचे समर्थन करणे चुकीचे आहे असे सांगत शहरातील शास्तीकराचा प्रश्न आगामी 15 दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदत ठेवले. ...
थेरगाव : दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी थेरगाव परिसरातील महत्त्वाचे रस्ते, वर्दळीची ठिकाणे, चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिक करू लागले ... ...