लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नोकरीचे आमिष दाखवून आठ ते दहा तरुणांकडून प्रत्येकी वीस हजार रुपये घेतले. ते मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगत तीन महिने त्यांच्याकडून इंटर्नशीपचे कामही करुन घेतले. ...
रात्री ११ वाजता मोटारीतून घरी जात असताना, शिवकांत यांचा पाठलाग करणारे इसम कोण होते, असा प्रश्न उपस्थित झाला असून, त्यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ...
भोसरीत पाच जणांच्या टोळक्याने आळंदी रस्ता भोसरी येथुन एकाचे अपहरण केले. महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर नेऊन त्यास लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. ...
मित्राच्या दुचाकीचा अपघात झाल्याचे कळताच त्याच्या मदतीसाठी जात असलेल्या एकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडविले. त्यांना थांबवुन डोक्यात कोयत्याचे व तलवारीचे वार केले. ...