लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार क ...
झोपडपट्टी पुनर्वसन, भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण, वाकड परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा विविध प्रश्नांवर महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले. ...
बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. ...