लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात फिर्याद  - Marathi News | Complaint against husband for sending obscene messages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात फिर्याद 

पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ...

आईला मेसेज टाकल्याचा जाब विचारणाऱ्या मुलास मारहाण - Marathi News | Boy assaulted by three person due to sending message to the mother | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आईला मेसेज टाकल्याचा जाब विचारणाऱ्या मुलास मारहाण

आईच्या मोबाईलवर मेसेज का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या मुलास घरात शिरून तिघांनी मारहाण केली. ...

संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग - Marathi News | Computer Engineer molested girl at Hinjwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगणक अभियंत्याकडून तरुणीचा विनयभंग

दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. ...

मद्यपीचा थरार ! प्रवासी वाहन चालवत दुचाकींना दिली धडक - Marathi News | accident in kamshet by drunken person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपीचा थरार ! प्रवासी वाहन चालवत दुचाकींना दिली धडक

मद्यपीने प्रवासी वाहन चालवत इतर वाहने आणि दुकानांना धडक दिल्याने कामशेत परिसरात दहशत निर्माण झाली हाेती. ...

पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार- पार्थ पवार - Marathi News | Parth Pawar will contest Lok Sabha elections if party gives candidacy - Parth Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार- पार्थ पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यास मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितले. ...

स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून शहराच्या विद्रूपीकरणात भर - Marathi News | Clean survey campaign filled the city's insolvency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून शहराच्या विद्रूपीकरणात भर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या प्रसारासाठी लावलेल्या फलकांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे. ...

९० क्रमांकासाठी मोजले ५० हजार, पसंतीच्या क्रमांकांना मागणी - Marathi News | 50 thousand counted for the 90 number, the demand for the preferred numbers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :९० क्रमांकासाठी मोजले ५० हजार, पसंतीच्या क्रमांकांना मागणी

हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय शुक्रवारी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आला. ...

विवाहितेचा छळ सात जणांवर गुन्हा - Marathi News | Married to Marriage 7 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेचा छळ सात जणांवर गुन्हा

घरात वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी तसेच फ्रिजकरिता माहेरहून पाच लाख रुपये आणावेत. ...

सत्ताधारी, प्रशासनाच्या अळीमिळीने ठेकेदार करताहेत जनतेच्या पैशांची लूट - Marathi News | The loot of the people's money is being used by the ruling, administration to make them a contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधारी, प्रशासनाच्या अळीमिळीने ठेकेदार करताहेत जनतेच्या पैशांची लूट

महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून पारदर्शक कारभाराचे ढोल बडविले जात असताना विविध विकास प्रकल्पांसाठी चार ते पाच ठेकेदारांवरच कारभार सुरू आहे. ...