पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४६९ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या फरकाची १६ कोटी ९ लाख ७९ हजार रुपये रक्कम कंत्राटदारामार्फत १४ वर्षांच्या ९ टक्के सरळ व्याजाने महिनाभरात द्यावी ...
शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अजूनही राष्ट्रवादीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र चर्चेमुळे मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उम ...
आईला शिवीगाळ का करतोस असा जाब विचारणाऱ्या बहिणीवर भावानेच कोयत्याने वार केला. तर दुसऱ्या बहिणीला शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी निगडी ओटास्किम येथे घडली. ...
एखाद्याला आपण काही मदत केली तर साहजिकच अपेक्षा नाही पण समोरच्याकडून येणारे धन्यवाद किंवा थँक यू मनाला खूप समाधान देऊन जाते. पण या आभाराऐवजी जर तुम्हाला शिवीगाळ आणि चाकूहल्ला मिळाला तर.. अशीच एक घटना घडली थेरगाव येथे.. ...
महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...
हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...