लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर - Marathi News | We went with BJP to defeat Congress and Sharad Pawar Mahadev Jankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर

मी चमचा म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही, तसे केले असते तर मी केंद्रीय मंत्री झालो असतो ...

जन्माला आला तो जगेल अन् समाज त्याला जगवेल, ही आपली संस्कृती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | He who is born will live and the society will live him this is our culture Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्माला आला तो जगेल अन् समाज त्याला जगवेल, ही आपली संस्कृती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जो शक्तिशाली तो जगेल, ही परकीय संस्कृती आहे, जन्माला आलेल्या माणसाला समाज जगवेल ही आपली संस्कृती ...

‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे; ‘एनआयव्ही’चा प्राथमिक निष्कर्ष, पाण्याच्या निर्जुंतिकीकरणावर प्रश्नचिन्ह - Marathi News | GBS outbreak due to chicken droppings NIV preliminary findings question mark on water disinfection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे; ‘एनआयव्ही’चा प्राथमिक निष्कर्ष, पाण्याच्या निर्जुंतिकीकरणावर प्रश्नचिन्ह

जीबीएस हा ८ ते ९ प्रकारच्या संसर्गांमुळे होत असून ५० टक्के प्रकरणांमध्ये तो नेमका कशामुळे उद्भवला हे लवकर सापडत नाही ...

Maharashtra Temperature: चंद्रपूर तापले! राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील २ दिवसात तापमान वाढण्याचा अंदाज - Marathi News | Chandrapur heats up Chance of rain in this part of the state Temperatures expected to rise in the next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रपूर तापले! राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील २ दिवसात तापमान वाढण्याचा अंदाज

विदर्भात उष्णतेची लाट कायम तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज ...

लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Went to Phaltan for a wedding function couldn't resist the temptation to swim while returning to Pune 21-year-old youth drowns to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

निरा डावा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले असता एकाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला ...

शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी मालामाल, शेती कामांना वेग - Marathi News | pune district agriculture news Gold price for cow dung, farmers get rich, agricultural work accelerates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी मालामाल, शेती कामांना वेग

शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखतालादेखील चांगली मागणी वाढली आहे. ...

दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे - Marathi News | Deenanath Mangeshkar Hospital news Inconsistency in Chief Minister statement in Dinanath case; NCP will go to court - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती; राष्ट्रवादी कोर्टात जाणार - सुप्रिया सुळे

पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे, यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ...

पोलीस असल्याचे भासवून करत होता वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून अटक  - Marathi News | pune crime Man impersonating police officer to defraud elderly citizens; arrested by Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याचे भासवून करत होता वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून अटक 

आरोपीकडून एकूण ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ...

पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच; कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून - Marathi News | pune crime A young man was murdered by criminals in the Ambegaon police station limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच; कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून

आंबेगाव पोलिस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून तरुणाचा खून  ...