लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

जन्म-मृत्यू ऑनलाइन सुविधेच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप - Marathi News | Objection to the tender process of birth and death online facility | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जन्म-मृत्यू ऑनलाइन सुविधेच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप

ऑनलाइन सुविधा देता यावी, याकरिता ठेकेदारांनी सादर केलेल्या निविदेबद्दल जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांनी आक्षेप नोंदविला आहे. ...

आता जिल्हास्तरीय स्पर्धा खेळल्यास ५ तर, विभागीय स्पर्धा खेळल्यास १० क्रीडा गुण - Marathi News | Now if playing district level competition is 5, then 10 sporting qualities will be played in divisional competition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आता जिल्हास्तरीय स्पर्धा खेळल्यास ५ तर, विभागीय स्पर्धा खेळल्यास १० क्रीडा गुण

जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...

पोलीस दलातील सेवेचे सार्थक झाले : राष्ट्रपतीपदक जाहीर झालेल्या गणपतराव माडगूळकरांची भावना  - Marathi News | Ganpatrao Madgulkar's special interview | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस दलातील सेवेचे सार्थक झाले : राष्ट्रपतीपदक जाहीर झालेल्या गणपतराव माडगूळकरांची भावना 

पुरस्काराने मी समाधानी आहे. या पुढील काळातही चांगले काम करीत राहीन, अशी भावना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झालेले देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव सदाशिव माडगूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.  ...

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकतीची विक्री - Marathi News | Selling of income through fake documents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट कागदपत्रांद्वारे मिळकतीची विक्री

मृत, तसेच बेपत्ता व्यक्तीची बनावट स्वाक्षरी करून आरोपींनी संगनमताने मिळकत विक्रीचा प्रयत्न केला. ...

शहरात तीन वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नाही एकही नवी बस - Marathi News | There is no new bus in PMP camp three years in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात तीन वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नाही एकही नवी बस

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) मागील तीन वर्षांत एकही बस पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली नाही. ...

दोन पर्यवेक्षकांवर ६३२ शाळांचा भार - Marathi News | The weight of 632 schools on two supervisors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन पर्यवेक्षकांवर ६३२ शाळांचा भार

महापालिकेच्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांवरील अतिरिक्त ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

पवनेतील साठा कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने होणार पाणीकपात - Marathi News | Due to the decrease in the storage of water, the water level will be in phase | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनेतील साठा कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने होणार पाणीकपात

औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. ...

हिंजवडी ते चाकण मार्गावर एसी बस धावणार - Marathi News | The AC bus will run from Hinjewadi to Chakan route | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी ते चाकण मार्गावर एसी बस धावणार

हिंजवडी ते चाकण मार्गावर पाच वातानुकूलित बसेस सुरू होणार आहेत. ...

डायबेटिस, हाय बीपी पेशंटला महागाईचा ‘डोस’ - Marathi News |  Dibatis, High BP Patients' Dosage of Inflation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डायबेटिस, हाय बीपी पेशंटला महागाईचा ‘डोस’

मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...