लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोणी काळभोरच्या स्मशानभूमीतील चित्रविचित्र घटना! मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी राखच चोरीला - Marathi News | Spectacular events in the cemetery of Loni Kalbhor! After the cremation, the ashes were stolen to find the gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरच्या स्मशानभूमीतील चित्रविचित्र घटना! मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी राखच चोरीला

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी या बाबतीत तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी ...

Sanjay Raut: अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर...; संजय राऊतांचा थेट इशारा - Marathi News | ... So next time will be MLA of shivsena in Khed: Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut: अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर...; संजय राऊतांचा थेट इशारा

महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून कुरघोडीचे राजकारण होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. ...

माचिस न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून केले एकाला जखमी - Marathi News | One was injured when a stone was thrown at his head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माचिस न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून केले एकाला जखमी

तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

"जे कोणी नाही करू शकले, ते जुन्नरच्या ग्रामस्थांनी करून दाखवले" दुसऱ्या लाटेत गावात एकही रुग्ण नाही - Marathi News | "What no one could do, the villagers did." In the second wave, there were no patients in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जे कोणी नाही करू शकले, ते जुन्नरच्या ग्रामस्थांनी करून दाखवले" दुसऱ्या लाटेत गावात एकही रुग्ण नाही

जुन्नर तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी धनगरवाडी गाव एकवटले ...

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच फोफावतोय भ्रष्टाचार ; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून खुलेआम होतेय पैशांची मागणी - Marathi News | Corruption in Deputy Chief Minister Ajit pawar's Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच फोफावतोय भ्रष्टाचार ; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून खुलेआम होतेय पैशांची मागणी

बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरूच ...

पुण्यात “बहुत हुई महंगाई की मार” असे आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन - Marathi News | In Pune, the silent agitation of the NCP against the government which promised to kill inflation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात “बहुत हुई महंगाई की मार” असे आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

आधीच कोरोना त्यात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले ...

पुणे महापालिकेला रस्ते दुरुस्तीची अतिघाई, नियमावली धाब्यावर ठेवून काम सुरू - Marathi News | Pune Municipal Corporation is in a hurry to repair the roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेला रस्ते दुरुस्तीची अतिघाई, नियमावली धाब्यावर ठेवून काम सुरू

दुरुस्तीच्या अशास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात जाण्याची भीती ...

Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१% - Marathi News | Only 28 micro containment zones in Pune, Positivity rate down to 5.51% | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Good news पुण्यातील कंटेनमेंट झोन ची संख्या घटली! पॉझिटीव्हिटी रेटही ५.५१%

रोज साधारण ४५० रुग्णांची पडतेय भर ...

पुण्यातल्या ससून रुग्णालयाने गाठली म्युकोरमायकॉसिस चा शस्त्रक्रियांची शंभरी - Marathi News | 100 Mucormycosis surgeries performed at Sassoon Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या ससून रुग्णालयाने गाठली म्युकोरमायकॉसिस चा शस्त्रक्रियांची शंभरी

अनेक शस्त्रक्रिया गुंतागुतीच्या ...