लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाप्पा मोरया! श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांना ५०० डाळिंबांचा नैवेद्य व पुष्पसजावट - Marathi News | Bappa Moraya! 500 fruits and flower arrangements to rich Dagdusheth Ganpati Bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांना ५०० डाळिंबांचा नैवेद्य व पुष्पसजावट

गणरायाच्या पाताळातील शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट ...

लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | A knife attack on a young man watching a wedding party, an attempt to kill him out of prejudice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

हवेली तालुक्यातील सांगरुनमध्ये मध्यरात्री घडली घटना, कोरोना लॉकडाऊनमध्ये निघाली होती वरात ...

"खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनीबाबत समाधानकारक तोडगा काढू" - Marathi News | "We will not allow injustice to be done to the farmers of Khed taluka. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनीबाबत समाधानकारक तोडगा काढू"

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे ...

खेडमध्ये शिवसेनेच्या 'त्या' ६ सदस्यांना ३ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, पक्षाकडून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल - Marathi News | In Khed, 'those' 6 members of Shiv Sena will not be able to contest elections for 3 years, the party has filed a proposal to disqualify them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये शिवसेनेच्या 'त्या' ६ सदस्यांना ३ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, पक्षाकडून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल

शिवसेनेच्या सहा सदस्यांना आमिष दाखवून स्वपक्षाच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल करून तो संमत करण्यास केले होते प्रवृत्त ...

भिगवणमध्ये चक्क 'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात - Marathi News | Raid on gambling den in Bhigwan! Along with political leaders, 26 people including government employees were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवणमध्ये चक्क 'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात

कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ...

भोरमध्ये केंजळ गडावरून पाय घसरत १० वर्षीय मुलगा दरीत, ग्रामस्थांच्या मदतीने वाचले प्राण - Marathi News | A 10-year-old boy slipped from Kenjal fort in the morning and survived in the valley with the help of villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये केंजळ गडावरून पाय घसरत १० वर्षीय मुलगा दरीत, ग्रामस्थांच्या मदतीने वाचले प्राण

आज पहाटेच्या सुमारास एका गृपबरोबर ट्रेकिंगसाठी गेला होता ...

अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला - Marathi News | Dead body of kunal Pawade in hand relatives by one call of Ajit pawar, who stuck from 18 hours by rubby hall hospital for a bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला

अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केला आणि काही क्षणातच कुणाल पावडे या २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला. ...

वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pedestrian death in vehicle accident, crime registred in dehuroad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड - Marathi News | Crime registred against gang who breaking glass of rickshaw at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड

महिना दोन हजार रुपये हप्ता द्या, नाहीतर तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी खंडणी मागितली. ...