लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेल्हे तालुक्यात वीजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा तडफडून मृत्यू; सुदैवाने मनुष्यहानी टळली - Marathi News | 5 buffaloes die due to electric shock in Velhe taluka Fortunately no casualties were reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यात वीजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा तडफडून मृत्यू; सुदैवाने मनुष्यहानी टळली

तब्बल पाच लाखाहून अधिक रुपये किमंतीच्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली ...

Pune Crime: 'ते' पुण्यात विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् परत विमानाने जायचे - Marathi News | come to pune for theft by aeroplane crime news pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: 'ते' पुण्यात विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् परत विमानाने जायचे

पुणे शहरात सातत्याने घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस माहिती घेत होते..! ...

Tukaram Supe: शालार्थ आयडीतूनही तुकाराम सुपेने केली कमाई - Marathi News | tukaram supe earnings from school id education pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tukaram Supe: शालार्थ आयडीतूनही तुकाराम सुपेने केली कमाई

सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं ...

Devendra Fadnavis: 'फडणवीस मुख्यमंत्री असतानाच पुणे मेट्रोचा डीपीआर चुकविला' - Marathi News | devendra fadnavis missed the dpr pune metro prashant jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: 'फडणवीस मुख्यमंत्री असतानाच पुणे मेट्रोचा डीपीआर चुकविला'

पुणे : पुणे मेट्रोचे काम थांबवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही़ परंतु, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री असताना ... ...

Pune Crime: पन्नास लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी 'या' माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक - Marathi News | RTI activist arrested for demanding Rs 50 lakh ransom in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पन्नास लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी 'या' माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली ...

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; किवळे उड्डाणपुलावर मालमोटार उलटली - Marathi News | pune mumbai express way freight overturns on kiwle flyover driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; किवळे उड्डाणपुलावर मालमोटार उलटली

अपघाताची माहिती मिळताच देहूरोड वाहतुक शाखेचे पोलीस आयआरबीचे महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अपघातस्थळी दाखल झाले होते. ...

Pune Satara National Highway: आठ वर्षांचा विलंब अन् कोट्यवधींचा चुराडा तरी सातारा रस्ता मनस्तापाचा - Marathi News | eight Years Delay Pune Satara National Highway and waste of money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Satara National Highway: आठ वर्षांचा विलंब अन् कोट्यवधींचा चुराडा तरी सातारा रस्ता मनस्तापाचा

मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज प्रवास करणाऱ्या ६० हजार वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे ...

ST Strike: हजारो कर्मचारी संपात, आठशे गाड्या आगारात; तरी मंत्री म्हणतात, संप मिटला... - Marathi News | thousands st employee on strike eight hundred st vehicles in depot however the minister says the strike is over in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: हजारो कर्मचारी संपात, आठशे गाड्या आगारात; तरी मंत्री म्हणतात, संप मिटला...

पुणे विभागातील जवळपास ३ हजार कर्मचारी अजूनही संपातच असून जवळपास ८०० गाड्या या आगारातच थांबून असल्याचे चित्र आहे ...

Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च - Marathi News | St Andrews Church in Pune covered with stones and limestone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च

खडकी परिसरातील एल्फिस्टन रोडवरील सेंट अँण्ड्रूज चर्च एक ऐतिहासिक वास्तू असून दगड आणि चुनखडीच्या मिश्रणाने ही इमारत बनवली आहे. सॅन १८७९ मध्ये ही वास्तू पूर्ण तयार झाली. ...