लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मग आमच्या धंद्यातील समस्या संपतील? पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांशी साधला संवाद - Marathi News | Then the problems in our business will end Interaction with prostitutes in Pune Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मग आमच्या धंद्यातील समस्या संपतील? पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांशी साधला संवाद

सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे या व्यवसायातील महिलांच्या जीवनात काय बदल घडणार आहेत. या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटते, याविषयी खुद्द त्यांच्याशीच साधलेला प्रत्यक्ष संवाद... ...

अजित पवारांना बोलू न दिल्याचा निषेध; पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच भजन - Marathi News | Protest against not allowing Ajit Pawar to speak Bhajan of NCP workers on the streets in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना बोलू न दिल्याचा निषेध; पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच भजन

रस्त्यावर बसून आणि कपाळाला काळं गंध लावून या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपचा निषेध नोंदवला ...

बाप्पा मोरया! यंदाच्या गणेशोत्सवात 'श्री पंचकेदार मंदिरात' विराजमान होणार दगडूशेठचे गणपती - Marathi News | Ganpati of Dagdusheth will be enthroned in Shri Panchkedar Mandir in this year's Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! यंदाच्या गणेशोत्सवात 'श्री पंचकेदार मंदिरात' विराजमान होणार दगडूशेठचे गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न ...

इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | In Indapur police seized gutka worth Rs 49 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला

ट्रकमध्ये एकूण ५० बॉक्स गुटखा, किंमत २४ लाख ७५ हजार व व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला ...

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत - Marathi News | Murder of a youth on suspicion of immorality He tied a piece of pole to his stomach and threw the body in the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत

आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तरुणावर पाळत ठेवली होती ...

School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश - Marathi News | In Pune Child girl rode a horse and entered the school in royal style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Open: पुण्यात चिमुकलीचा घोड्यावर स्वार होऊन राजेशाही थाटात शाळेत प्रवेश

बहुतांश शाळांमध्ये गुलाब - पुष्प, भेटवस्तू, देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत ...

Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय - Marathi News | ashadhi wari 530 buses pune to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Vari: बोला पुंडलिक वरदे..., आतुरता आषाढी वारीची; पुण्यातून तब्बल ५३० गाड्यांची सोय

वारकऱ्यांनी समूहाने एकत्रित बुकिंग केल्यास त्यांच्या गावात थेट एसटीची सोय ...

ATS ची मोठी कारवाई! जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणाऱ्याला जम्मू-काश्मीरमधून अटक - Marathi News | Big action of ats arrested for sending money to Junaid bank account in jammu kashmir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ATS ची मोठी कारवाई! जुनैदच्या बँक खात्यात पैसे पाठविणाऱ्याला जम्मू-काश्मीरमधून अटक

पुण्यातील विशेष न्यायालयाने त्याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...

Pune News | स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 2-year-old boy found dead under wheel of school bus pune accident news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

वडगाव खुर्द येथील घटना; बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल ...