लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
२७ जानेवारीला पुणे शहरातील 'या' परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | water supply pune city will be closed on 27th january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२७ जानेवारीला पुणे शहरातील 'या' परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद

गुरूवारी शहरातील कोणत्या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार ते जाणून घ्या ...

Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार; लवकरच मेट्रो धावणार, पाहा 'या' स्टेशनचे आकर्षक Photos - Marathi News | pune citizens dream will come true pune metro running soon see attractive photos of metro station | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार; लवकरच मेट्रो धावणार, पाहा 'या' स्टेशनचे आकर्षक Photos

पुणे मेट्रोचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पिंपरीत तर फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रोची चाचणीही झाली आहे. तर पुणे शहरात मेट्रो स्टेशनचे काम निम्म्याच्या वर झाल्याचे दिसून येत आहे. आता लवकरच पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. काही ...

Pune Poilce: पुणेकरांच्या संरक्षणासाठीच्या पोलीस चौक्याच कुलूपबंद! - Marathi News | Police outpost locked for protection of pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Poilce: पुणेकरांच्या संरक्षणासाठीच्या पोलीस चौक्याच कुलूपबंद!

शहरातील इतर पोलीस चौक्यांबाबत ‘लोकमत’ने पाहणी केली असता अनेक ठिकाणी चौकी आहे, मात्र पोलीस गैरहजर असल्याचे दिसून आले. काही चौक्या तर चक्क बंद होत्या ...

पिंपरी-चिंचवड: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | leopard cubs found in sugarcane field nere pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळली... ...

फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा; एका महिन्यात सापडल्या तब्बल ८०० दारुच्या बाटल्या - Marathi News | ferguson college campus liquor store as many as 800 bottles of liquor were found in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा; एका महिन्यात सापडल्या तब्बल ८०० दारुच्या बाटल्या

कोरोना काळात महाविद्यालये बहुतांशी बंदच होती. तरी देखील एक धक्कादायक आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे ...

महात्मा टेकडीवर १२९ प्रजातींचे पक्षीवैभव; दुर्दैवाने त्याठिकाणी राडारोडा, कचऱ्याचे साम्राज्य - Marathi News | Bsplendor of 129 species on mahatma hill kothrud pune unfortunately hills rubbish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा टेकडीवर १२९ प्रजातींचे पक्षीवैभव; दुर्दैवाने त्याठिकाणी राडारोडा, कचऱ्याचे साम्राज्य

कोथरूडमधील महात्मा टेकडीवर जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असून, त्या ठिकाणी सुमारे १२९ पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत ...

गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते नसून त्यांचा संपूर्ण राज्यात प्रवास - चंद्रकांत पाटील - Marathi News | gopichand padalkar not taluka leader his journey in the entire state said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते नसून त्यांचा संपूर्ण राज्यात प्रवास - चंद्रकांत पाटील

'गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाहीत...' ...

Accident: जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा अपघात; ट्रकची कारला जोरदार धडक - Marathi News | accident of a car going to Jejuri the truck hit the car hard in supe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा अपघात; ट्रकची कारला जोरदार धडक

तीन जण गंभीर जखमी तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत ...

VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात - Marathi News | cctv footage of horrific accident in shikrapur 5 dead pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: शिक्रापूरमधील भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर; असा घडला अपघात

या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे ...