लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार - Marathi News | Only 258 students got the opportunity in the joint pre examination mpsc 4 to 5 thousand students in the state hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे ...

अघोरी कृत्य! इंदापूरात शेतात आढळले नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, हळद - कुंकू; शेतकरी कुटुंब भयभीत - Marathi News | bad type of material faund in the field in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अघोरी कृत्य! इंदापूरात शेतात आढळले नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, हळद - कुंकू; शेतकरी कुटुंब भयभीत

अघोरी पुजेच्या कृृत्यामळे फीर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत ...

Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट - Marathi News | A car suddenly caught fire near Bharat Petrol Pump on Tilak Road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग विझवली ...

प्रतिभावंत लेखकाला अखेरचा निरोप; 'मुक्तांगण' चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | The last message of a talented writer The founder of Muktangan Dr Anil Avchat was death in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिभावंत लेखकाला अखेरचा निरोप; 'मुक्तांगण' चे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार

सामाजिक क्षेत्रात ‘बाबा’ म्हणून ते सर्वांना परिचित असून व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी डॉ. अवचट यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ...

MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ? - Marathi News | mpsc exam opportunity for another 170 students in the combine exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC Exam| संयुक्त पूर्व परीक्षेतील आणखी १७० मुलांना संधी; इतरांना मुख्य परीक्षेसाठी संधी मिळणार ?

आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे... ...

इंदापूरातील काँग्रेस भवन नक्की कोणाचे? हर्षवर्धन पाटील व संजय जगताप आमने सामने - Marathi News | Who exactly owns the Congress Bhavan in Indapur Harshvardhan Patil and Sanjay Jagtap face to face | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील काँग्रेस भवन नक्की कोणाचे? हर्षवर्धन पाटील व संजय जगताप आमने सामने

इंदापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेले काँग्रेस भवन गेल्या कित्येक दिवसापासुन कुलुप बंद असून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे ...

Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी - Marathi News | Have sexual relations with me or I will slander you Threatened the young woman in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad: माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा बदनामी करेन; तरुणीला दिली धमकी

आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Pune Crime: क्रेडिट कार्ड बंद करायला गेला अन् पावणे दोन लाखांना बसला गंडा - Marathi News | credit card closure went two lakhs loss crime news in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: क्रेडिट कार्ड बंद करायला गेला अन् पावणे दोन लाखांना बसला गंडा

खराडी येथे राहणार्‍या एका ४४ वर्षाच्या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

Sharad Pawar : डॉ अनिल अवचट यांनी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून केलेले कार्य अनेकांच्या आयुष्याची नवी सुरुवात - Marathi News | The work done by Dr. Anil Avchat through de addiction center is a new beginning for many said sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar : डॉ अनिल अवचट यांनी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून केलेले कार्य अनेकांच्या आयुष्याची नवी सुरुवात

ज्येष्ठ लेखक आणि व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट ( वय ७७) यांचे दीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी निधन झाले ...