लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाळ्यात भिडे पूल पाण्याखाली गेला का? पुणेकरांना प्रश्नच नाही पडणार; कारण पूल काढण्यात येणार - Marathi News | Did the baba bhide bridge go under water Pune citizens will not have any problem Because the bridge will be removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात भिडे पूल पाण्याखाली गेला का? पुणेकरांना प्रश्नच नाही पडणार; कारण पूल काढण्यात येणार

नदीपात्रातून जाणारे काही रस्ते बंद करून पर्यायी मार्ग तयार केले जाणार असल्याने नदीच्या पातळीपर्यंत असलेले बाबा भिडे पूल, अमृतेश्वर पूल आदी पूल काढून ते उंच करावे लागणार ...

दहावी, बारावीच्या परीक्षांवर त्रयस्त व्यक्तीची असणार 'नजर'; गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | ssc hsc exams siiting squad in every center board measures malpractice in exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी, बारावीच्या परीक्षांवर त्रयस्त व्यक्तीची असणार 'नजर'; गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाचा मोठा निर्णय

यावर्षीच्या दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहेत... ...

महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस धावण्यासाठी योग्यतेचा ट्रॅकच नाही; वेगवान रेल्वे प्रवासाचे स्वप्न भंगणार - Marathi News | Vande Bharat Express to break dream of travel in Maharashtra There is no track to run | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस धावण्यासाठी योग्यतेचा ट्रॅकच नाही; वेगवान रेल्वे प्रवासाचे स्वप्न भंगणार

देशात येत्या ३ वर्षांत ४०० वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे ...

'सातारा'ची बहीण 'बारामती'च्या भावासाठी आली धावून; स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान - Marathi News | sister came running for brother liver transplant baramati pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सातारा'ची बहीण 'बारामती'च्या भावासाठी आली धावून; स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान

बहिणीने भावाला यकृत दान करत वाचवला जीव... ...

Maharashtra Board: दहावी - बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे अशक्य; परीक्षा ऑफलाईनच होणार - Marathi News | Tenth and 12th exam Impossible to take online Will be offline as per schedule in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Board: दहावी - बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेणे अशक्य; परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. ...

नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Drama and film industry lost talented actor ramesh deo said artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक अन् चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला; रमेश देव यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

नाटक अथवा मराठी व हिंदी चित्रपट असोत, भूमिका कुठलीही असो, ती चोख बजावून प्रत्येक भूमिकेला न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता ...

संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार - Marathi News | 10 year old girl raped by rickshaw driver in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पत्ते खेळण्याच्या आमिषाने घरात बोलावून रिक्षा चालकाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून 35 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. ...

पत्नीने वाहनाला ‘जीपीएस’ बसवले अन् पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फुटले; पुण्यातील घटना - Marathi News | wife installs gps on car of husband opened extramarital affair of man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीने वाहनाला ‘जीपीएस’ बसवले अन् पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फुटले; पुण्यातील घटना

बावधन येथील व्हिवा इन हॉटेल येथे २१ ऑक्टोबर २०२० रोजी हा प्रकार घडला... ...

भारत बायोटेकच्या लशींचे पुण्यातील उत्पादन लवकरच सुरू होणार - Marathi News | production of bharat biotech company vaccines covaxin in pune will start soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत बायोटेकच्या लशींचे पुण्यातील उत्पादन लवकरच सुरू होणार

पुणे जिल्ह्यात ‘कोव्हॅक्सिन’ लशींच्या उत्पादन अखेर लवकरच सुरू होणार आहे.... ...