लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या - Marathi News | Pahalgam Terror Attack Modi should take action Veer wife Pragati Jagdale furious at BJP MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या

रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले. ...

हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय - Marathi News | pune crime Tired of her in-laws pressure to buy a four-wheeler a married woman in Pune consumed poison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय

अजय पवार याने माझा तुझ्याशी टाईमपास चालू आहे तू मेली तरी चालेल असे म्हणत तिला चारचाकी गाडी मागण्यासाठी वडिलांना सांगण्याचा दबाव टाकला. ...

पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना - Marathi News | pune crime More dowry victims in Pune, pregnant Pooja takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना

-पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, महिनाभरानंतरही कारवाई शून्य   ...

Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी - Marathi News | Vaishnavi Hagavane death case Pimpri Chinchwad police issues lookout notice for absconding Nilesh Chavan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी

पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे ...

वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Car used by Rajendra and Sushil Hagwane while absconding seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त

या गाडीच्या माध्यमातून आरोपी कोणत्या-कोणत्या भागात गेले, कोणत्या लोकांशी संपर्कात होते, याचा तपास केला जात आहे. ...

लष्कराची हद्द,दुसरीकडून मुळा नदीपात्र; कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखचा श्वास गुदमरला - Marathi News | pimpari-chinchwad Army border Mula riverbed on the other; Pimple Nilakh, who was found in the garbage, suffocated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लष्कराची हद्द,दुसरीकडून मुळा नदीपात्र; कचाट्यात सापडलेल्या पिंपळे निलखचा श्वास गुदमरला

अविकसित भागांवर, जागांवर आरक्षणे टाकायचे सूत्र अवलंबले असले तरी गावांची भौगोलिक स्थिती, परिस्थिती लक्षात घेतली नसल्याचा आरोप  ...

हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन - Marathi News | vaishnavi hagawane death case cm devendra fadnavis and deputy cm eknath shinde console family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. ...

'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट - Marathi News | 'Action will also be taken against those who support the culprits', Eknath Shinde met Vaishnavi Hagwane's parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आईवडिलांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची वाकड येथे शनिवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले. ...

वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case car two pistols, silver utensils Police seize hoax from Hagavane's house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड

वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात पितळी किंवा इतर धातूची भांडी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्याऐवजी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती. ...