लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित - Marathi News | pimpari-chinchwad Dehu Road ammunition factory's red zone border extends to Chikhali; Half of Talwade, Vikasnagar also affected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित

शेतकरी, नागरिक हवालदिल : रस्ते, शाळा, मैदानाचे आरक्षण; यमुनानगर, रावेत, मामुर्डीलाही फटका, तळवडे आयटीपार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपो, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स विविध आरक्षणे प्रस्तावित ...

माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case pune Sushil Hagwane video goes viral anger among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. ...

बारामतीत अतिवृष्टीने हाहाकार, फुटलेल्या निरा डावा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात - Marathi News | pune heavy rains wreak havoc in Baramati, causing huge damage to agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अतिवृष्टीने हाहाकार, फुटलेल्या निरा डावा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात

- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेपासूनच पाहणी करत घेतला आढावा ...

पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस - Marathi News | pune rain heavy rainfall in 21 mandals of Pune district more than 65 mm of rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस

- केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के  अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

मान्सूनचा पहिलाच दिवस ओलाचिंब, दिवसभरात शहरात २१.६ मिलिमीटर पाऊस - Marathi News | pune rain the first day of monsoon was wet, 21.6 mm of rain fell in the city during the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सूनचा पहिलाच दिवस ओलाचिंब, दिवसभरात शहरात २१.६ मिलिमीटर पाऊस

- शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...

माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Former Sarpanch, former member of Gram Panchayat along with former minister's son arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. यासोबतच एक माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचाही यात समावेश आहे. ...

Pune Rain: ३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे ला पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल - Marathi News | Monsoon arrived in Pune for the first time in 35 years on May 26 it had arrived on May 29 in 1962 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे रोजी पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल

शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...

वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन - Marathi News | Will not back down until Vaishnavi gets justice Manoj Jarange Patil consoles Kaspate family | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन

मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ‘‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ही क्रूर घटना आहे. ...

इंदापुर तालुक्यात २५ ते ३० गावांमध्ये अतिवृष्टीने नुकसान; दत्तात्रय भरणेंची ट्रॅक्टरमधून पाहणी - Marathi News | Heavy rains damage 25 to 30 villages in Indapur taluka; Dattatreya Bharane inspects from a tractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यात २५ ते ३० गावांमध्ये अतिवृष्टीने नुकसान; दत्तात्रय भरणेंची ट्रॅक्टरमधून पाहणी

सर्वसामान्य शेतकरी, नागरिक संकटात सापडला असताना नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या ...