लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे...! विठ्ठलाला साकडं; पुण्यात पुन्हा बॅनरबाजी - Marathi News | Let Devendra fadanvis come as the Chief Minister pooja Pandharpur To Vitthala Banner hoisting again in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे...! विठ्ठलाला साकडं; पुण्यात पुन्हा बॅनरबाजी

महाविकास आघाडी सरकार पडणार कि राहणार याबाबत तर्क वितर्कही लावले जात आहेत ...

पुणे महापालिकेकडून ३ ठिकाणी होणार माऊली अन् तुकोबांच्या पालख्यांचे स्वागत - Marathi News | sant dnyaneshwar and sant tukaram palkhi will be welcomed at 3 places by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून ३ ठिकाणी होणार माऊली अन् तुकोबांच्या पालख्यांचे स्वागत

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून या पालख्यांचे स्वागत होणार ...

Ashadhi Wari 2022: पुण्यात माऊलींच्या पालखीवर हाेणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | Helicopter showers of flowers on sant dnyaneshwar palkhi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: पुण्यात माऊलींच्या पालखीवर हाेणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पालखी चौकात दाखल होताच तिच्यावर हेलिकॉप्टरमधून गुलछडीचा वर्षाव करण्यात येणार ...

टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! - Marathi News | today sant dnyaneshwar maharaj palkhi will come to pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!

आज पुण्याकडे प्रस्थान अन् मुक्काम; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर ...

अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा काढला ‘काटा’; चोरीच्या कोयत्याने केला खून - Marathi News | young boy killed mother lover with a stolen scythe in bhosari pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा काढला ‘काटा’; चोरीच्या कोयत्याने केला खून

आईच्या प्रियकराकडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याचा काटा काढला. ...

Ashadhi Wari 2022: टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींचा' गजर सुरु; आळंदीत लाखो भाविक दाखल - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony on start 21st June After two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींचा' गजर सुरु; आळंदीत लाखो भाविक दाखल

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून सायंकाळी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार ...

विनयभंगाची तक्रार देणाऱ्याच तरुणीचे अपहरण करून बलात्कार; पुण्यात घटनेने खळबळ - Marathi News | 22 year old girl abducted and raped after reporting molestation Excitement over the incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनयभंगाची तक्रार देणाऱ्याच तरुणीचे अपहरण करून बलात्कार; पुण्यात घटनेने खळबळ

तरुणीला ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले ...

माऊली अन् तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विश्वस्तांपासून सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग - Marathi News | Pune citizens ready to welcome sant dnyaneshwar and sant tukaram palkhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली अन् तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विश्वस्तांपासून सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील विसावास्थळी जय्यत तयारी करण्यात आली आहे ...

मतीमंद तरुणीवर बलात्कार; सहा महिन्यांनी प्रकार आला उघडकीस, नराधमाला अटक - Marathi News | Rape of a mentally weak young woman Six months later the type was revealed and the culprit was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतीमंद तरुणीवर बलात्कार; सहा महिन्यांनी प्रकार आला उघडकीस, नराधमाला अटक

मतिमंद तरुणी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली ...