लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची केली बदनामी - Marathi News | BJP social media handle man jiten gajaria files case against in Pune Kelly defamed the Chief Minister Uddhav Thackeray and his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची केली बदनामी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

‘कोरोनील’ या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची चौकशी करा - Marathi News | Inquire about Baba Ramdev who claims that corona cures coronil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरोनील’ या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची चौकशी करा

कोरोना बरा करणारे औषध ‘कोरोनील’ शोधून काढल्याचा बेकायदेशीर आणि खोटा दावा रामदेव बाबाने २४ जून २०२० रोजी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत करून संपूर्ण देशाची दिशाभूल केली ...

TET Exam Scam: टीईटी पेपर गैरव्यवहाराप्रकरणी आणखी दोघांना अटक - Marathi News | tet exam scam 2 government employees arrested from nashik paper fraud case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :TET Exam Scam: टीईटी पेपर गैरव्यवहाराप्रकरणी आणखी दोघांना अटक

प्रीतीश देशमुखने ३ वेळा बदलला निकाल... ...

चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ - Marathi News | corona update pcmc record increase covid 19 cases in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

Pimpri Chinchwad corona update: पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे ...

Pune Corona Update: पुण्यात गुरुवारी तब्बल २ हजार २८४ जणांना कोरोनाची बाधा - Marathi News | 2 thousand 284 corona in the pune city covid 19 update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: पुण्यात गुरुवारी तब्बल २ हजार २८४ जणांना कोरोनाची बाधा

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ६६५ झाली आहे ...

वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम' - Marathi News | due to increasing corona infection 403 policemen in the city work from home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम'

वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४८ अधिकाऱ्यांसह ३५५ कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ...

MHADA: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या 'म्हाडा'च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत - Marathi News | lottery of 4 thousand 222 houses mhada 7 january ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHADA: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या 'म्हाडा'च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्यात येणार आहे ...

Pune: आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक; सेवानिवृत्त झालेल्या दोघांसह एका एजंटला बेड्या - Marathi News | fraud in the lure of enlistment in the army agent was handcuffed crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune: आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने फसवणूक; सेवानिवृत्त झालेल्या दोघांसह एका एजंटला बेड्या

व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली... ...

प्लास्टिक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव घ्या; पिंपरी महापालिकेचा अनोखा उपक्रम - Marathi News | Give plastic bottles and tea take vadapav A unique initiative of Pimpri Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक बाटल्या द्या अन् चहा, वडापाव घ्या; पिंपरी महापालिकेचा अनोखा उपक्रम

पाच बाटल्या जमा करणाऱ्याला एक कप चहा तर दहा बाटल्या जमा करणाऱ्याला एक वडापाव देण्यात येणार आहे ...