लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे - Marathi News | According to the law all places of worship should sound the every temple Provocative statements however are illegal asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला ...

राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल - Marathi News | so who will come with you? in election Surekha Punekar question to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला ...

चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Home Minister felicitates police constable sameer bagshiraj who saved child girl in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार

पुणे शहरातील वारजे येथील पुलाजवळ एका कुटूंबावर काळाचा घाला घडून आला होता ...

Khed Shivapur Toll Plaza: पुण्यातील खेड-शिवापूरचा टोल नाका हटवा; कात्रज चौकात घंटानाद आंदोलन - Marathi News | Remove Khed Shivapur toll plaza in Pune movement in Katraj Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Khed Shivapur Toll Plaza: पुण्यातील खेड-शिवापूरचा टोल नाका हटवा; कात्रज चौकात घंटानाद आंदोलन

पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरीलटोल वसुली बंद करावी ...

तिला धक्का लावू देणार नाही; पर्यावरणप्रेमींचा जोरदार विरोध, हजारोंच्या संख्येने पुणेकर वेताळ टेकडीवर - Marathi News | Strong opposition from environmentalists thousands on Pune cirizens Vetal Hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिला धक्का लावू देणार नाही; पर्यावरणप्रेमींचा जोरदार विरोध, हजारोंच्या संख्येने पुणेकर वेताळ टेकडीवर

पुणे महापालिका वेताळ टेकडीमधून दोन बोगदे, दोन रस्ते तयार करणार आहेत ...

"PMPML च्या माध्यमातून पुणेकरांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न", अजित पवार - Marathi News | Attempt to provide better service to the people of Pune through PMPML Statement of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"PMPML च्या माध्यमातून पुणेकरांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न", अजित पवार

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज ...

पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लर, हाॅटेल्स, बारवर मोठी कारवाई - Marathi News | Big action on hookah parlors hotels bars in Pune police till late at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लर, हाॅटेल्स, बारवर मोठी कारवाई

१ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे ...

कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Dont make statements that will provoke anyone feelings Ajit Pawar told Raj Thackeray without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं

औरंगाबाद येथे अवघ्या काही तासातच राज ठाकरेंची सभा सुरु होणार ...

मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार - Marathi News | Vasant More full stop to talk of MNS quit Will attend the Raj Thackeray meeting in Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे ...