लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निर्दयीपणाचा कळस! वृद्ध महिलेच्या छातीवर लाथ मारून लुबाडले, खेडमधील घटना - Marathi News | Elderly woman kicked in chest and robbed incident in village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणाचा कळस! वृद्ध महिलेच्या छातीवर लाथ मारून लुबाडले, खेडमधील घटना

अंगावरील तीन लाख रूपये किंमतीचे गळयातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व सोन्याचे डोरले, कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने गळयातून व कानातून हिसका मारून काढून घेतले ...

आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेने संपवलं जीवन; बारामतीतील धक्कादायक घटना - Marathi News | An elderly woman ended her life due to illness Shocking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेने संपवलं जीवन; बारामतीतील धक्कादायक घटना

वयोवृद्ध महिला शुगर व ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रासलेल्या होत्या ...

Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ - Marathi News | Clash between Thackeray and Shinde group workers for show of power in Dussehra Mela | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Dasara Melava: दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शनासाठी ठाकरे अन् शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

शहरातील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ ...

पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित - Marathi News | 44 thousand students deprived of scholarship in Pune Scholarship worth fifty three crores pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; पावणेतीन कोटींच्या शिष्यवृत्ती प्रलंबित

आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी रुपयांपैकी केवळ ७५ लाखांचे वितरण झाले ...

Diwali Vacation: आता गावी कसं जायचं! रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची संख्याही वाढली - Marathi News | Now how to go to the village Railway Booking Full The number of planes also increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Vacation: आता गावी कसं जायचं! रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची संख्याही वाढली

दिवाळी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी ...

मुंबई - सातारा लेनवर सुरूंग स्फोट; आज रात्री दोन तास वाहतूक बंद - Marathi News | Tunnel blast on Mumbai Satara lane Traffic closed for two hours tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई - सातारा लेनवर सुरूंग स्फोट; आज रात्री दोन तास वाहतूक बंद

पूल पाडल्यानंतर अडथळा ठरणा-या दगडांना सुरूंग लावून स्फोट करण्यात येत आहेत ...

Indian Railway: दौंड-मनमाड स्थानक दरम्यानच्या कामांमुळे काही रेल्वे रद्द - Marathi News | Some trains canceled due to works between Daund - Manmad station indian railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway: दौंड-मनमाड स्थानक दरम्यानच्या कामांमुळे काही रेल्वे रद्द

७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विविध रेल्वे रद्द केल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली... ...

Swachh Survekshan 2022: लोणावळा शहर ठरलं देशातील सर्वांत स्वच्छ शहर - Marathi News | Swachh Survekshan 2022 Lonavala city became the cleanest city in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Survekshan 2022: लोणावळा शहर ठरलं देशातील सर्वांत स्वच्छ शहर

लोणावळा शहर सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये कर्ज देण्याच्या बहाण्याने ४० ते ४५ जणांना गंडा; तिघांना अटक - Marathi News | 40 to 45 people were cheated on the pretext of giving loans; Three arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये कर्ज देण्याच्या बहाण्याने ४० ते ४५ जणांना गंडा; तिघांना अटक

तिघांना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले.... ...