लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after his bike flew over a traffic jam on the Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू

तक्रारवाडी येथील यात्रेनिमित्ताने तीन तरुण एकाच दुचाकीवरून हायवेने चालले होते ...

पुण्यात ससूनमधील शस्त्रक्रिया लांबल्या; संपाचा फटका, डाॅक्टरांनीच उघडले केबिन - Marathi News | Surgeries in Sassoon hospital were also delayed; Hit by strike, doctors open cabins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ससूनमधील शस्त्रक्रिया लांबल्या; संपाचा फटका, डाॅक्टरांनीच उघडले केबिन

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात ससून रुग्णालयातील परिचारिका, वर्ग ३ व ४ चे कर्मचारी, टेक्निशियन यांनीही सहभाग... ...

Pune Crime | क्रेडिट कार्ड नंबर बंद करणे पडले दीड लाखाला; चिंचवडमधील घटना - Marathi News | One and a half lakh cost to close the credit card number; Incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime | क्रेडिट कार्ड नंबर बंद करणे पडले दीड लाखाला; चिंचवडमधील घटना

पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे... ...

लोणावळ्यात दोन ठिकाणी धूम स्टाइलने चोरी; दुचाकीवरून येऊन पळविले महिलांचे दागिने - Marathi News | Dhoom style theft at two places in Lonavala; They came on a bike and stole women's jewelry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात दोन ठिकाणी धूम स्टाइलने चोरी; दुचाकीवरून येऊन पळविले महिलांचे दागिने

दुचाकी गाडीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेले.... ...

Pune Police | पुण्यात पकडलेला तरुण पाकिस्तानी? पुणे पोलिसांनी केला मोठा खुलासा - Marathi News | Young Pakistani caught in Pune The police disclosed reality muhammad aman ansari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पकडलेला तरुण पाकिस्तानी? पुणे पोलिसांनी केला मोठा खुलासा

पाकिस्तानी नागरिक म्हणून केली अटक... ...

Pune: रागाने पेटलेल्या पतीने पत्नीच्या गाड्या पेटवल्या; घटस्फाेटासाठी अर्ज केल्याचे समजल्याने संतप्त - Marathi News | Enraged husband sets his wife's cars on fire; Angered on learning that he had applied for demotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रागाने पेटलेल्या पतीने पत्नीच्या गाड्या पेटवल्या; घटस्फाेटासाठी अर्ज केल्याचे समजल्याने संतप्त

रागाने संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या गाड्या पेटवून दिल्या... ...

Maharashtra | राज्यात दोन दिवस गारपिटीसह सोसाट्याचा वारा अन् मेघगर्जनेसह पाऊस - Marathi News | Maharashtra Gusty wind with hail and rain with thunder in the state for two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | राज्यात दोन दिवस गारपिटीसह सोसाट्याचा वारा अन् मेघगर्जनेसह पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा इशारा... ...

PMC | प्रशासकराजची वर्षपूर्ती, महापालिकेचा भांडवली खर्च केवळ ८०५ कोटींचा - Marathi News | pmc Completion of Administrator Raj's year, Capital Expenditure of Municipal Corporation is only 805 Crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | प्रशासकराजची वर्षपूर्ती, महापालिकेचा भांडवली खर्च केवळ ८०५ कोटींचा

अनेक कामे कागदावरच ...

Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार - Marathi News | Controversy while playing Rangpanchami colors; A youth was attacked by a coyote in Balajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार

ही घटना धनकवडीतील बालाजीनगर येथील तोरणा हाईट्ससमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली ...