अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. नागरिकांचा आरडाओरडा झाला. तसेच सर्व जण सैरावैरा पळू लागले. कोयत्याचे वार चुकविण्यासाठी गोपाळे हे देखील पळू लागले. त्यावेळ मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. ...
राज्यात वारंवार घडणाऱ्या या घटना गृहखात्याचे अपयश आहे का, या प्रश्नावर ते शोधण्याचे काम मिडियाने करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले... ...