लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशप्रेमाने भारलेला शास्त्रज्ञ पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकला? कुरुलकरांच्या कृत्याने शेकडोंना धक्का - Marathi News | Combatant activist in Swadeshi Jagar in military research Pradeep Kurulkaru's actions shocked hundreds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशप्रेमाने भारलेला शास्त्रज्ञ पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकला? कुरुलकरांच्या कृत्याने शेकडोंना धक्का

पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत राष्ट्रप्रेमाचे धडे घेणारे कुरुलकर हे अशा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेच कसे याचे अनेकांना आश्चर्य वाटतय ...

महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | municipal elections will be held in october says chandrashekhar bawankule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील: चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. ...

मुलाकडून दारुड्या वडिलांचा डोक्यात दगड घालून खून; मुळशीतील घटना - Marathi News | Drunk father stoned to death by son Occurrence in Poud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाकडून दारुड्या वडिलांचा डोक्यात दगड घालून खून; मुळशीतील घटना

मुलाचे वडील दररोज दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे ...

दिल्लीत महाराष्ट्राचा डंका; सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळेंची पुन्हा मोहोर - Marathi News | supriya sule once again wins the award of the best MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत महाराष्ट्राचा डंका; सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर सुप्रिया सुळेंची पुन्हा मोहोर

सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणीत सुप्रिया सुळेंनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला ...

चित्रपट रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला मिळेल; आमिष दाखवत एकाची २१ लाखांची फसवणूक - Marathi News | Film reviews are well paid 21 lakh fraud of one by showing bait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपट रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला मिळेल; आमिष दाखवत एकाची २१ लाखांची फसवणूक

एक लिंक पाठवत टेलिग्रामवरील ग्रुपवर ऍड करून फिर्यादीला डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले होते ...

एसटी होतायेत फुल्ल; प्रवाशांना राहावं लागतंय ताटकळत, खासगी वाहनांकडून पैसे उकळणे सुरु - Marathi News | ST is full Passengers have to wait extorting money from private vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी होतायेत फुल्ल; प्रवाशांना राहावं लागतंय ताटकळत, खासगी वाहनांकडून पैसे उकळणे सुरु

‘साहब बोलो किधर जाना है, औरंगाबाद को जानेवाली बस और एक घंटा नही आनेवाली’ असे म्हणत प्रवाशांना घेऊन जातात ...

MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात - Marathi News | MHT CET exam starts from Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात

एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना दिनांक १० मे, २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल ...

पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Looting of citizens on Pune Mumbai highway Shackles hit the three | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या

आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण ९५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ...

उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Boy seriously injured after being shocked by high voltage electric line A case has been registered against the officers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले ...