लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना - Marathi News | Plane Crash Black box inspection begins in India; Strict measures to prevent helicopter accidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना

विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू दिली. ...

जिल्ह्यात ४२ ब्लॅकस्पॉट, अपघात कमी करण्यासाठी लघुकालीन, दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Pune District Collector directs to take short-term and long-term measures to reduce 42 blackspots and accidents in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ४२ ब्लॅकस्पॉट, अपघात कमी करण्यासाठी लघुकालीन, दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करुन येत्या एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. ...

पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल - Marathi News | Labor and dreams washed away in the rain water; Entrepreneurs in Bhosari MIDC heartbroken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाच्या पाण्यात वाहून गेले श्रम अन् स्वप्ने; भोसरी एमआयडीसीतील उद्योजक हवालदिल

 भोसरी एमआयडीसीतील उद्योजकांचा हताश आक्रोश, उपाययोजनांबाबत महापालिका, एमआयडीसीची डोळेझाक होत असल्याचा उद्योजकांचा आरोप ...

Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन - Marathi News | ashadhi wari Mauli welcomed with a grand feast in Jejuri; Mauli devotees had darshan of the ancestral deity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले. ...

Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश - Marathi News | Pune Police bust gang that stole women's mobile phones, purses and jewellery during Sant Dnyaneshwar and Sant Tukaram palanquin ceremonies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स व मोबाईल चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. ...

मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; पहिल्यांदाच जून महिन्यात पवना धरण ५० टक्के भरले - Marathi News | Heavy rains in Maval taluka Pawana dam filled to 50 percent for the first time in June | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; पहिल्यांदाच जून महिन्यात पवना धरण ५० टक्के भरले

- आज दिवसभरात पाऊस थांबला नाही परिसरात या पाऊसामुळे भात खाचरे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे डोंगरावरील धबधबे वाहू लागले आहेत. ...

Pune Traffic : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा प्रकल्प पाहणीसाठी आलेले गडकरी ‘ट्रॅफिक’मध्ये अडकले - Marathi News | Pune Traffic Nitin Gadkari, who came to inspect a project to solve traffic congestion, got stuck in 'traffic' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा प्रकल्प पाहणीसाठी आलेले गडकरी ‘ट्रॅफिक’मध्ये अडकले

अखेर गडकरी यांनी चालकाला माघारी गाडी वळविण्यास सांगितले. वाहतूक काेंडीमुळे प्रकल्पाची पाहणी न करताच गडकरी यांना माघारी जावे लागले. ...

Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ - Marathi News | ashadhi wari A bull went wild while Mauli's palanquin was crossing Diveghat; watch the video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ

Diveghat Wari Bull Goes Wild Video: सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी २ वा. वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला. ...

यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न - Marathi News | ashadhi wari welcomed with enthusiasm at Yamai Shivri; The ceremony of the supernatural gift of the goddess's shoes and Yamai Devi is completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात. ...