सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Pimpri Chinchwad (Marathi News) शरद पवार गटाला सभासदांनी सपशेल नाकारले असून या गटाला एकही जागा मिळालेली नाही ...
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला ...
'कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल, तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं'', असा मजकूर बॅनरवर देण्यात आला होता ...
Baramati Malegaon Sugar Factory Election Result 2025: लोकसभेला भरभरुन साथ देणाऱ्या या माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी यंदा मात्र, शरद पवार गटाला पूर्ण नाकारल्याचे स्पष्ट झाले ...
पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ...
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आमच्या पक्षाच्या का असेना पण कोंढरे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून घराचा आहेर दिला आहे. ...
ई-मेल, एसएमएस किंवा मोबाइल ॲपवरून तत्काळ संदेश दिला असता, तर नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले असते, असे एका महिला नागरिकाने सांगितले. ...
याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद कोढरे (रा. नातूबाग, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
विरोधकांचा अवघ्या एका जागेवर विजय;शरद पवार गटाला सभासदांनी नाकारले ...
- तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...