दोघांनीही आपापल्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. आमच्या एकत्र येण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...
शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून रूपाली पाटील म्हणाल्या, असा निर्णय घेण्यापूर्वी, त्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश काढण्यापूर्वी मंत्री भुसे यांनी किमान या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. ...
- न्यायालयाने पत्नीला फटकारत पोटगीचा अर्ज नाकारला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण! मात्र, असे पोटगीचे अर्ज न्यायालयाकडून नामंजूर होत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. ...
जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेतला, तेव्हा त्या पोलिसांपासून पळण्याचा उपयोग मॅरेथॉन धावण्यासाठी झाला अन् अमली पदार्थाच्या व्यसनातून कायमचा सुटलो... हा अनुभव पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील तरुण राहुल जाधव यांनी सांगितला. ...