Pimpri Chinchwad (Marathi News) याप्रकरणी अहमदनगर येथील तरुणावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...
जे आज राम राम करत आहेत, त्यांनी रस्त्यावर रामाची भक्ती करण्यापेक्षा देवळात जाऊन किती वेळा भक्ती केली ते सांगावे... ...
सरकारी पक्षाने तिघांची साक्ष न्यायालयात नोंदविली... ...
याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने पुण्यात फिर्याद दिली... ...
सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...
अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले.... ...
मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत... ...
पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार आहेत.... ...
Pimpri News:आकुर्डी गावठाण मधील सिद्धेश्वर क्लासिक सोसायटी समोर अक्षय स्क्रॅप सेंटरला शुक्रवारी सायंकाळी गॅस गळती झाल्याने आग लागली. त्यातचार जण जखमी झाले आहेत. घरामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने आगीने भडका घेऊन आग लागल्याचे समजते. ...
हॉल तिकिटांमध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात ...