Pimpri Chinchwad (Marathi News) शिरूरची निवडणूक ही आढळराव विरुद्ध कोल्हे नाही, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी होणार आहे, असा टोला मारला.... ...
ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता चिंचवड येथे घडली.... ...
छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला ...
पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते... ...
कोथरूड परिसरातील थोरात उद्यानात मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारणार असून त्यासाठी उद्यानातील झाडांची कत्तल होणार होती ...
पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.... ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेवर यावेळी पवार यांनी जोरदार टीका केली.... ...
निष्ठावंत लोकांवर अन्याय करून आता विद्यमान आमदारांना तिकीट देऊन काँगेसने काय साध्य केलं हे विचारावं लागेल . ...
फोन चोरी केल्याच्या संशयावरून वाद घालत एका व्यक्तीला लाकडाने बेदम मारहाण करत ठार मारले.... ...
एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला... ...