महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
Pimpri Chinchwad (Marathi News) Pimpri Chinchwad Rename news: पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला आहे. भाजपच्या आमदाराने विधान परिषदेत नामांतराची मागणी केली. ...
ग्राहकाने कॅफेमध्ये चहा आणि बन मस्का मागवला होता. मात्र, बन खाताना त्यांना त्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा निष्काळजीपणामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ...
- खडकी-पुणे कॅन्टोन्मेंटच्या पुणे महापालिकेत समावेशामुळे पुन्हा चर्चा सुरू : उलटसुलट प्रतिक्रिया; स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची किंवा जवळच्या पालिकांत विलीन करण्याचीही मागणी ...
खडकवासला परिसरात पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट मिळाली नसून विषाचा डबा मिळून आला आहे ...
- याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यात सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला ...
लग्नाचा विषय काढला असता आदर्शने टाळाटाळ केली. मागील वर्षी आदर्शने तरुणीवर एका हॉटेल मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ...
प्रवासी संख्येसह उत्पन्नात वाढ, जून महिन्यात ५२ लाख ४१ हजार प्रवाशांनी घेतला लाभ ...
‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह व ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त लावण्यात आले ...
आमदारांसारखी व्यक्ती एखादा गावगुंडासारखे गरीब हॉटेल कर्मचाऱ्याला रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करते, समाजमाध्यमांवर त्याचे चित्रीकरण फिरते. मात्र, सरकार काहीच करत नाही ...
ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी केली ...