लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नारायणपूरात उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान, दत्त जयंती सोहळ्याचा समारोप - Marathi News | In Narayanpur, Utsavamurti and Padukas are bathed in Chandrabhaga, Dutt Jayanti celebrations conclude. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नारायणपूरात उत्सवमूर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान, दत्त जयंती सोहळ्याचा समारोप

तसेच चंद्रभागा कुंडाचे पूजन होऊन त्यानंतर उत्सवमूर्ती व पादुकांना विधीनुसार स्नान घालण्यात आले. यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष करण्यात आला... ...

Pune: उच्चपदस्थ अधिकारी 'टास्क'ला भुलला अन् तब्बल २५ लाखांना गंडला, गुन्हा दाखल - Marathi News | High-ranking officer neglected 'task' and defrauded as many as 25 lakhs, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चपदस्थ अधिकारी 'टास्क'ला भुलला अन् तब्बल २५ लाखांना गंडला, गुन्हा दाखल

याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे... ...

भररस्त्यात पेटवून घेतलेल्या व्यक्तीला गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची मदत, पुण्यातील घटना - Marathi News | Home Minister's convoy helps the person who was set on fire, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भररस्त्यात पेटवून घेतलेल्या व्यक्तीला गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची मदत, पुण्यातील घटना

त्यावेळी पेटवून घेतलेल्या व्यक्तीला बंदोबस्तावरील पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले.... ...

Pimpri Chinchwad: सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यास दंड करा; नदी प्रदूषण रोखण्यासाठी निधी - Marathi News | Penalize if sewage is not treated; Funds to prevent river pollution pune news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यास दंड करा; नदी प्रदूषण रोखण्यासाठी निधी

पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या उगमस्थानापासून संगमापर्यंत प्रदूषित होत असल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला... ...

Pune Crime: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, चाैघांना अटक - Marathi News | Three people who went to settle a fight were stabbed with a knife, four arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, चाैघांना अटक

ही घटना रविवारी (दि.२४) रात्री पावणेबारा वाजता वडगाव शेरी भागात घडली.... ...

कोल्हेंच्या विरोधात लांडे, वळसे की आढळराव? कोण असणार महायुतीचा उमेदवार? - Marathi News | amol kolhe against vilas lande dilip walse patil shivajirao aadhalrao patil Who will be the candidate of Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हेंच्या विरोधात लांडे, वळसे की आढळराव? कोण असणार महायुतीचा उमेदवार?

राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे खासदार डॉ. कोल्हे यांच्या विरोधात महायुती कोणत्या तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली.... ...

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगुस, येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड - Marathi News | Koyta gang again in Pune, 30 to 35 vehicles vandalized in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगुस, येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड

या टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.... ...

अकाउंट मॅनेजर तरुणीला टास्क देऊन साडेदहा लाखांचा गंडा - Marathi News | An account manager extorted ten and a half lakhs by giving a task to a young woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकाउंट मॅनेजर तरुणीला टास्क देऊन साडेदहा लाखांचा गंडा

अनोळखी महिलेने काॅल करून प्रिपेड टास्कव्दारे ऑनलाइन रेटिंगचा टास्क दिला होता ...

विरह सहन झाला नाही; पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीकडून गाड्यांची तोडफोड - Marathi News | Dissatisfaction was not tolerated Cars vandalized by husband after wife filed for divorce | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विरह सहन झाला नाही; पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याने पतीकडून गाड्यांची तोडफोड

पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर पतीने सोसायटीमधील गाड्या फोडल्या, दगड इकडे तिकडे मारून शिवीगाळ केली ...