लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण - Marathi News | The fight for Ph.D. scholarships ignited Students speeches started spent the night in bitter cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण

बुधवारी दि. ३ राेजी फुलेवाडा ते विधानभवन असा पायी लाॅंग मार्च काढण्यात येणार ...

पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर - Marathi News | Pune will feel cold even during the day The temperature went up to 12 degrees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर

५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल ...

Pune: जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक, मुख्य आरोपीसह दोघांना अटक - Marathi News | Fraud of crores of rupees by doing a horrible act like witchcraft, two arrested including the main accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक, मुख्य आरोपीसह दोघांना अटक

आरोपींनी संगनमत करुन इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादींना दाखवले... ...

आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात विशेष कक्ष - Marathi News | A special cell in the state for the security of inter caste inter religious married couples | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्यात विशेष कक्ष

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाबद्दल प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या तक्रारींची योग्यपणे दखल घेतली जाणार ...

पुणे शहरात कचऱ्याचा खच! प्रशासनाला जाग आल्यानंतर एक कोटीचा दंड वसूल - Marathi News | Garbage heaps in Pune city! A fine of Rs 1 crore will be collected after the administration wakes up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात कचऱ्याचा खच! प्रशासनाला जाग आल्यानंतर एक कोटीचा दंड वसूल

१ स्पटेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत २४ हजार पुणेकरांवर कारवाई करून १ कोटींचा दंड वसूल केला आहे.... ...

ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर - Marathi News | Vinay Arhana, who helped Lalit Patil escape granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर

ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणात आरहानाचा संबंध नसल्याचे दिसून आले आहे ...

हॅलो इन्स्पेक्टर : पोलिसांना पाहताच भांबावला अन् खूनप्रकरणी धागा मिळाला - Marathi News | Hello Inspector: As soon as the police saw Bhamba, they got a thread about the murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर : पोलिसांना पाहताच भांबावला अन् खूनप्रकरणी धागा मिळाला

तो चाचपडत असल्याचे निदर्शनास आले आणि मुलाच्या खूनप्रकरणी ‘क्लू’ मिळाला.... ...

‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष महागात पडला! लोणावळ्यात ३६२ जणांना दंडाचा दंडुका - Marathi News | The excitement of 'thirty first' was expensive! Penalty baton to 362 people in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष महागात पडला! लोणावळ्यात ३६२ जणांना दंडाचा दंडुका

लोणावळ्यात थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी झाली होती... ...

सिंहगड रस्त्यावर कोयताधारी टोळक्याचा धुडगूस; कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी - Marathi News | Sinhagad road gang riot; One person was seriously injured after being stabbed by a coyote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावर कोयताधारी टोळक्याचा धुडगूस; कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी

याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...