लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहशत पसरविण्यासाठी गाड्यांच्या काचा फोडणाऱ्या जुनेद शेख टोळीवर मोक्का - Marathi News | Mocca on Junaid Shaikh gang who break windows of cars to spread terror | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशत पसरविण्यासाठी गाड्यांच्या काचा फोडणाऱ्या जुनेद शेख टोळीवर मोक्का

जुनेद शेख याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन नागरिकांच्या मनात भिती निर्माण केली ...

आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | We know people problems we don't sit at home Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प ...

आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर! - Marathi News | The accused lawyer says, the accused who killed Sharad Mohol wanted to surrender! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी वकील म्हणतात, शरद मोहोळचा खून केलेल्या आरोपींना करायचे होते सरेंडर!

गेल्या १५ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असून आम्ही काही केले नाही, असे सांगून आरोपी वकील कोर्टात रडायला लागला ...

"तो इतका मोठा नाही"; ‘बारामती ॲग्रो’वर ‘ईडी’च्या धाडसत्रानंतर काका-पुतण्यात जुंपली - Marathi News | "He's not that big"; Cousin-nephew encounter after 'ED' raid on 'Baramati Agro' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तो इतका मोठा नाही"; ‘बारामती ॲग्रो’वर ‘ईडी’च्या धाडसत्रानंतर काका-पुतण्यात जुंपली

‘बारामती ॲग्रो’ या कंपनीवर शुक्रवारी ‘ईडी’चे छापे पडले ...

भर पावसातील सभेत विश्वंभर चौधरींनी सरकारला ‘धुतले’ - Marathi News | Vishwambhar Chowdhury 'washed' the government in the meeting in full rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भर पावसातील सभेत विश्वंभर चौधरींनी सरकारला ‘धुतले’

पिंपरीतील सभेत अवकाळीमुळे भिजलेल्या नागरिकांकडून घोषणांचा पाऊस ...

दोन्ही गटाला 'कमळा'वर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांचा निशाणा - Marathi News | Both groups will have to contest elections on 'Kamala' - MLA Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही गटाला 'कमळा'वर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांचा निशाणा

चिंचवड येथील कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. ...

"एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं - Marathi News | Not so big Rohit pawar; Ajit Pawar scolded his nephew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. ...

मोबाइल टावर बसवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against a farmer on the pretext of installing a mobile tower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइल टावर बसवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला गंडा, गुन्हा दाखल

पिंपरी : मोबाइल टावर बसवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५४ हजार ४९० रुपयांची फसवणूक केली. शिरगाव येथे मोबाइल व इमेलव्दारे २ ... ...

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन - Marathi News | Inauguration of 100th All India Marathi Theater Conference in a spectacular ceremony | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा पडदा आज सकाळी उघडला..... ...