लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात थंडीमध्ये पुणेकरांना पावसाळ्याचा 'फिल'; सकाळी पावसाची हजेरी - Marathi News | In the cold in Pune the Pune people feel the monsoon Morning rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात थंडीमध्ये पुणेकरांना पावसाळ्याचा 'फिल'; सकाळी पावसाची हजेरी

सोमवारी रात्रीपासूनच आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाली होती ...

विद्यापीठातील वादग्रस्त एसओपीला अखेर स्थगिती; विद्यार्थी संघटनांच्या विराेधामुळे प्रशासन नरमले - Marathi News | Controversial SOP in university finally suspended Due to the opposition of the student unions, the administration softened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठातील वादग्रस्त एसओपीला अखेर स्थगिती; विद्यार्थी संघटनांच्या विराेधामुळे प्रशासन नरमले

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत एसओपीला स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले ...

पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय - Marathi News | Ph.D. Fellowship to Boycott CET Decision of candidates who have applied to 'BARTI' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय

बार्टी संस्थेने परीक्षा आणि मुलाखतीची अट घालून फक्त दाेनशे विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला त्याविराेधात विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमाेर आमरण उपोषण केले ...

पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवकडे टूर कंपन्यांची पाठ; विमानेही झाली रद्द - Marathi News | Tour companies turn their backs on Maldives due to criticism of Prime Minister: Flights are also cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवकडे टूर कंपन्यांची पाठ; विमानेही झाली रद्द

मालदीवला मोठे उत्पन्न भारतीय पर्यटकांकडून मिळत होते, ते आता बंद होणार ...

मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई - Marathi News | Mokka action against the gang spreading terror in Mundhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई

पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही ११२ वी कारवाई ...

पुणे मेट्रोच्या विलंबावर काँग्रेस आक्रमक; मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी - Marathi News | Congress aggressive on delay of Pune Metro Demand for completion of road work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या विलंबावर काँग्रेस आक्रमक; मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी

पुणेकरांचा संयम संपत आला असल्याचा इशारा देण्यात आला ...

रेशन दुकानदारांच्या संपामुळे धान्य वितरण रखडले; पुणे शहर जिल्ह्यातील स्थिती - Marathi News | Ration shopkeepers strike halts grain distribution Status of Pune City District | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशन दुकानदारांच्या संपामुळे धान्य वितरण रखडले; पुणे शहर जिल्ह्यातील स्थिती

शहरातील ६७३ दुकानांपैकी सुमारे पाचशे दुकाने बंद असल्याचा रेशन दुकानदार संघटनेचा दावा ...

दहा वर्षाच्या बालकाने केले ह्रदयासह किडणीचे दान; प्रतीक्षेत असलेल्या तीन बालकांना जीवनदान - Marathi News | A ten-year-old boy donated a kidney with a heart; Giving life to three waiting children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा वर्षाच्या बालकाने केले ह्रदयासह किडणीचे दान; प्रतीक्षेत असलेल्या तीन बालकांना जीवनदान

अपघातात जखमी झाल्यावर ससूनमध्ये उपचार घेत असताना ब्रेनडेढ झालेल्या बालकाचे अवयवदान कारण्यात आले ...

Pune Crime: दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे १३ लाख रुपये हडपले, गुन्हा दाखल - Marathi News | Extortion of Rs 13 lakh from young man by paying Rs 150, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे १३ लाख रुपये हडपले, गुन्हा दाखल

याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. ७) गुन्हा दाखल केला आहे... ...