लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खडकी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | A woman was arrested for causing a disturbance in Khadki police station and punching a policeman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला अटक

आरोपी तायडे ही चांदणे याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात आली.... ...

Maharashtra: राज्यातील ढगाळ वातावरण निवळले, थंडीला पुन्हा सुरुवात - Marathi News | Maharashtra cloudy atmosphere in the state has cleared, the cold has started again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ढगाळ वातावरण निवळले, थंडीला पुन्हा सुरुवात

आता मकरसंक्रांतीला चांगलीच थंडी पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे... ...

पोलिसांना देण्यासाठी पैशांची मागणी करुन लाच घेणारा वकील जाळ्यात - Marathi News | Lawyer who took bribe by demanding money to give to the police in the net | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांना देण्यासाठी पैशांची मागणी करुन लाच घेणारा वकील जाळ्यात

कोथरुडमधील पौड रोडवरील वनाज कॉर्नरजवळ सापळा रचून २० हजारांची लाच घेताना वकिलाला पकडण्यात आले ...

Pune: मशीनमध्ये डोके अडकून तरुण कामगाराचा मृत्यू, चाकण औद्योगिक परिसरातील घटना - Marathi News | Young worker dies after getting head stuck in machine, incident in Chakan industrial area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशीनमध्ये डोके अडकून तरुण कामगाराचा मृत्यू, चाकण औद्योगिक परिसरातील घटना

जेबीएम कंपनीत ते ऑपरेटर म्हणून काम करीत होते... ...

ढगाळ वातावरण अन् रिमझिम पाऊस! वातावरण बिघडलंय; सर्दी, खोकला, थंडीताप काळजी घ्या... - Marathi News | Cloudy weather and drizzle The atmosphere has deteriorated Take care of cold cough cold | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ढगाळ वातावरण अन् रिमझिम पाऊस! वातावरण बिघडलंय; सर्दी, खोकला, थंडीताप काळजी घ्या...

अचानक झालेल्या हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, सर्दी, खोकला व थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ ...

केंद्र चालकांकडून राज्य सरकारची फसवणूक; पीक विम्याचे ९ हजार बनावट अर्ज - Marathi News | Cheating of state governments by central operators 9 thousand fake applications for crop insurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र चालकांकडून राज्य सरकारची फसवणूक; पीक विम्याचे ९ हजार बनावट अर्ज

बनावट अर्जाद्वारे तब्बल ४८ हजार हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण देण्यात आल्याची गंभीर बाब उघड ...

निकाल राजकीय आहे, न्यायालयीन नाही; आम्ही निवडणुकीत मतदारांना समजावून सांगू - शरद पवार - Marathi News | The verdict is political not judicial We will explain to voters in elections Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निकाल राजकीय आहे, न्यायालयीन नाही; आम्ही निवडणुकीत मतदारांना समजावून सांगू - शरद पवार

उद्धव ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील आणि तिथे त्यांना नक्की न्याय मिळेल ...

...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका - Marathi News | ...Then how to gather MLAs by breaking up the party will be the only step Ulhas Bapat expressed doubts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका

निकालात विधिमंडळ पक्षाकडे बहुमत यावरच भर दिला असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्त्व सरळसरळ धुडकावले आहेत ...

वयाने मोठा; दारूच्या नशेत मारहाण, अखेर त्रासाला कंटाळून त्याला संपवले - Marathi News | Older; Beaten by drunkenness finally fed up with the trouble and finished him off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयाने मोठा; दारूच्या नशेत मारहाण, अखेर त्रासाला कंटाळून त्याला संपवले

एक वयाने मोठा असल्याने दुसऱ्याला नेहमी घरातील कामे सांगायचा, वेळ पडली तर दारूच्या नशेत मारहाणदेखील करायचा ...