लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा - Marathi News | 10 lakhs cheated by two in Telegram task by luring them with a part time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कमध्ये दोघांना १० लाखांचा गंडा

याप्रकरणी कोथरूड आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १२) गुन्हा दाखल केला आहे... ...

Pune: बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Fake foreign scotch factory busted, worth Rs 10 lakh seized pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे... ...

Pune Crime: गाडी चोरताना पोलिसाच्या अंगावर घातली चोरीची कार - Marathi News | stolen car was caught on the body of a policeman while stealing a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडी चोरताना पोलिसाच्या अंगावर घातली चोरीची कार

पोलिसांनी प्रसंगावधान राखत चोरट्यास ताबडतोब ताब्यात घेतले.... ...

सराफा दुकानात चोरलेले ५ किलो सोने पाइप, विहिरीत लपवले; श्वान, मेटल डिटेक्टरने शोधले - Marathi News | 5 kg gold pipe stolen from bullion shop, hidden in well; A dog, detected by a metal detector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफा दुकानात चोरलेले ५ किलो सोने पाइप, विहिरीत लपवले; श्वान, मेटल डिटेक्टरने शोधले

हा मुद्देमाल शोधण्यासाठी बीडीडीस, श्वान आणि डीएसएमडी पथकाची मदत घेण्यात आली ...

मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही- शिवराजसिंह चाैहान - Marathi News | Even though I am a former Chief Minister, I have not been rejected- Shivraj Singh Chaihan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही- शिवराजसिंह चाैहान

मी पद साेडलं म्हणजे राजकारण करणार नाही असे नाही, तर पुढेही राजकारण करत राहणार, असा निर्धार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अजून बरीच कामे बाकी असून ती पूर्ण करायचे आहेत, असेही ते म्हणाले... ...

Pune Crime: तब्बल २५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराचा पुणे कॅम्प परिसरात निर्घृण खून - Marathi News | Murder of a criminal with as many as 25 crimes in the camp Pune Crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराचा पुणे कॅम्प परिसरात निर्घृण खून

अरबाज शेख हा सराईत गुन्हेगार होता... ...

ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला - Marathi News | Two lakhs lost clothes online; Searched for the number on Google, got confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कपडे पडले दोन लाखांना; गुगलवर नंबर शोधला, गंडा बसला

गणेशखिंड रोड परिसरात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१२) याबाबत पोलिसांत फिर्याद दिली... ...

डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज - Marathi News | Dr.Sanjiv Thakur's difficulties increased, application to competent authority for charge sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या, दोषारोपपत्रासाठी सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे अर्ज

पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलांमुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत... ...

Pune Crime: कात्रज भाजी मंडई परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून - Marathi News | man was killed by a stone on his head in Katraj vegetable market pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भाजी मंडई परिसरात डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून

मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.... ...