साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ...
पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला. ...
लिंकवर क्लिक केल्यावर तिच्या मोबाईलचा पूर्ण अॅक्सेस संशयिताने घेतला आणि तिच्या नावावर फसव्या लोनची प्रक्रिया करून पैसे वसूल करण्यासाठी विविध क्रमांकांवरून धमकी दिली. ...