शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २३ वर; सात जणांचे अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 21:16 IST

चोवीस तासात दोन रूग्णांची वाढ

ठळक मुद्देगुरूवारी महापालिकेच्या रूग्णालयांत चाळीस रूग्ण दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आठ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील  एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यानंतर उर्वरित सात  जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत.  तर ४० जणांचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. शहरातील रूग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोराना पॉझिटिव्ह आणि संशयित रूग्णांचा आकडा वाढत आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे शहरातील आठ जणांचे अहवाल बुधवारी आले नव्हते. हे अहवाल गुरूवारी सांयकाळी आले. त्यात  एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर उर्वरित सात जणाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चोवीस तासात दोन रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे.गुरूवारी महापालिकेच्या रूग्णालयांत चाळीस रूग्ण दाखल झाले आहेत. चाळीस रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविले आहेत. तर २४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकुण रूग्ण तेवीस झाले असून एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मृत्यू झालेला नाही.अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले,आजच्या अहवालात एक जण पॉझिटिव्ह आला आहे. तर ४० जणांचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. हे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर