शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 4:08 PM

जुना मुंबइ- पुणे महामार्गावर खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दुचाकीस्वार युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

ठळक मुद्देनामदेव महादेव घोलप (वय ३०, रा. नवी मुंबई ठाणे) असे मृताचे नावकामशेत मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू

कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गावर खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दुचाकीस्वार युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृताचे नाव नामदेव महादेव घोलप (वय ३०, रा. नवी मुंबई ठाणे) असे आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रविवार दि. ११ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या पूर्वी नामदेव महादेव घोलप हा जुना मुंबई पुणे महामार्गाने दुचाकीने (क्र. एमएच १४ इ जे २५९९)ने प्रवास करीत असताना खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्याला कामशेत मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरु असताना रात्री अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkamshetकामशेत