शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पिंपरीत क्रेडिटकार्डचा गैरवापर करून एक लाखांची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:21 IST

क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवुन त्याआधारे प्राप्त झालेल्या पासवर्डचा वापर करून आरोपींनी बाचल यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केली.

ठळक मुद्दे याप्रकरणी आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार चिंचवड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल

पिंपरी : वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या निकेत अशोक बाचल (वय ३१) यांच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवुन त्याआधारे प्राप्त झालेल्या पासवर्डचा वापर करून आरोपींनी बाचल यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केली. याप्रकरणी आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार चिंचवड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील वाल्हेकरवाडीचे रहिवासी अनिकेत बाचल यांची आरोपीबरोबर इंटरनेटवर चॅटिंग करण्यातून ओळख झाली. आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी क्रमांक मिळविला. पासवर्ड मिळताच मोबाईल वॅलेट खातेधारक आरोपी राधा गुप्ता याने फिर्यादीच्या खात्यावरील एक लाख रुपयांची रक्कम त्याच्या मोबाईल वॅलेट खात्यावर वर्ग केली. ज्या मोबाईलच्या माध्यमातुन हा प्रकार घडला, तो मोबाईलधारक उदय तिलक असून या दोन आरोपींनी फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग केले असल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. त्यावेळी आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी याआरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.आरोपी परप्रांतिय आहेत. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.     

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसbankबँकMONEYपैसा